एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’, भरदिवसा मालकाच्या डोळ्यासमोर बिबट्याने केली श्वानाची शिकार; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका. Leopard Viral Video Today

Add a heading 20251115 094608 0000

Leopard Viral Video Today: सोशल मीडियावर हल्ली प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीव एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत … Read more

लाडकी बहीण योजना: पती किंवा वडील नसणाऱ्या महिलांसाठी eKYC संदर्भात मोठी बातमी! Ladki Bahin Yojana KYC Update

20251113 124402 1536x854 1

Ladki Bahin Yojana KYC Update:लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेबद्दल एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील अनेक भगिनींना eKYC करताना एक मोठी अडचण येत होती. ज्या महिलांना पती नाहीये (विधवा किंवा घटस्फोटीत आहेत) किंवा ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यांना eKYC पूर्ण करण्यासाठी योग्य आधार कार्ड कोणाचे वापरावे, असा प्रश्न पडला होता. … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Bank of Maharashtra Personal Loan

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे ऑनलाइन अर्ज कस 20250718 012621 0000

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Bank of Maharashtra Personal Loan Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्रच्या 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) विषयी सविस्तर आणि नॉन-प्लॅजेराइज्ड माहिती दिली आहे. यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रं, व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी यांचा समावेश … Read more

हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश.Divorce Case New Update

Add a heading 20251113 202857 0000

Divorce Case New Update:स्वतःची आर्थिक क्षमता लपवणे आणि कोर्टाची दिशाभूल केल्याने पोटगीच्या रक्कमेत वाढ करण्याचे आदेश उच्च न्यायालायने (High court) दिले. त्यामुळे, संबंधित पीडित पत्नीला पोटगीची रक्कम दरमहा 50 हजारांवरुन आता थेट साडेतीन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. 1000 कोटींचं साम्राज्य असताना दर महा 6 लाख रुपयांची मिळकत असल्याचा पतीचा दावा विभक्त पतीने न्यायालयात केला होता. … Read more

Talathi Bharti 2025 : पुढील महिन्यात राज्यात 1700 तलाठी पदांची भरती!

Untitled design 20251113 175058 0000

Talathi Bharti 2025:राज्यात महसूल विभागातील तलाठ्यांच्या हजारो पदांवर रिक्तता निर्माण झाली असून, त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. सध्या एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार असल्याने नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. मात्र आता राज्य शासनाने या समस्येवर उपाय म्हणून मोठी पावले उचलली आहेत. महसूल विभागाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ अखेर राज्यभरात १ हजार ७०० पेक्षा … Read more

मोठी बातमी : जि.प. आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबरला. ZP Election update 2025

मोठी बातमी जि.प. आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबरला. 20251113 141614 0000

ZP Election update 2025 : नगरपरिषद, नगरपंचायत समितीची आचारसंहिता लागून निवडणुक कार्यक्रम सुरू झाला आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबरला लागेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे विभागांनी कामे आटोपते घेण्यासाठी धावपळ चालविली आहे. फायलींच्या मंजुरीचा वेग वाढल्याचे चित्र प्रशासनात आहे. राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर आता जिल्हा … Read more

राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश Maharashtra Government Land Record News

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251110 174935 0000 1024x576 1

राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश Maharashtra Government Land Record News Maharashtra Government Land Record News:महाराष्ट्रात गुंठेवारीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राज्यपालांनी अध्यादेश काढून १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या गुंठेवारीला विनामूल्य नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात गुंठेवारीला अधिकृत परवानी देण्यात आली … Read more

तुम्हाला शेतीसाठी तारेचे कुंपण करायचं आहे, ही योजना देतेय 85 टक्क्यांपर्यंत अनुदान.Tar Kumpan Yojana

Add a heading 20251113 172516 0000

Tar Kumpan Yojana : कृषी विभागाने ‘शेतीसाठी तारेची जाळी (कुंपण) अनुदान योजना’ सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने ‘शेतीसाठी तारेची जाळी (कुंपण) अनुदान योजना’ सुरू केली आहे. ही योजना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना तारेच्या … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला.Maharashtra Cabinet Decision

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251113 043643 0000

Maharashtra Cabinet Decision:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet) आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, 5 … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कुणाचा समावेश?Maharashtra Star Pracharak Yadi 2025

Add a heading 20251113 044719 0000

Maharashtra Star Pracharak Yadi 2025:भाजपाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी … Read more