KDMC भरती 2025 : कल्याण-डोंबिवली महापालिकेत 490 पदांसाठी भरती सुरू – ऑनलाईन अर्ज सुरू | KDMC Recruitment 2025
KDMC Recruitment 2025:कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये एकूण 490 रिक्त पदांवर भरती सुरू आहे. ही भरती आरोग्य, अभियांत्रिकी, अग्निशमन, लेखा आदी विभागांमध्ये केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. शैक्षणिक पात्रता फिजिओथेरपिस्ट: MPTh आणि 2 वर्षांचा अनुभव औषधनिर्माता: B.Pharm आणि अनुभव स्टाफ नर्स: B.Sc नर्सिंग किंवा GNM लिपिक-टंकलेखक: कोणतीही पदवी + मराठी/इंग्रजी … Read more