स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! SBI Home Loan
SBI Home Loan | स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्जदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 जून रोजी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर स्टेट बँकेनेही त्याचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गृहकर्जावरचा ईएमआय आता स्वस्त होणार आहे. नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू होणार असून, … Read more