सौरचलित फवारणी पंप योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरू– मोबाईलवरून अर्ज करा | Solar Powered Spray Pump Scheme 2025

Untitled design 20250622 142720 0000

Solar Powered Spray Pump Scheme 2025:राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपांसाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. आता ही अर्ज प्रक्रिया मोबाईलवरून अगदी सहजपणे करता येईल. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर यासाठी अर्ज सादर करावा लागतो. सौरचलित फवारणी पंपाचे फायदे औषध फवारणीसाठी डिझेल/पेट्रोलचा खर्च वाचतो. पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय. सौरऊर्जेमुळे वीज नसतानाही फवारणी शक्य. … Read more

Ladki Bahin Loan Yojana : महिलांसाठी ₹1 लाखांचे मोफत बिनव्याजी कर्ज, लगेच करा तुमचे अर्ज

Untitled design 20250622 233131 0000 1

Ladki Bahin Loan Yojana Maharashtra 2025 : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी याआधीपासून कर्जसुविधेची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने अनेक लाडक्या बहिणी कधीपासून या योजनेची वाट पाहत होत्या. आता मात्र अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे – या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून पात्र महिलांना तब्बल 1 लाख … Read more

PMPML bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक पदाची भरती, निवड थेट मुलाखतीद्वारे

पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक पदाची भरती निवड थेट मुलाखतीद्वारे 20250623 134614 0000

PMPML Bharti 2025 अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मार्फत कंत्राटी वाहक चालक पदासाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही नोकरी पुणे (हडपसर डेपो) येथे आहे. पदाची माहिती पदाचे नाव : कंत्राटी वाहक चालक (कंत्राटी चालक) शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान SSC (10वी) किंवा HSC (12वी) उत्तीर्ण … Read more

नवीन मारुती सुझुकी एर्टिगा शक्तिशाली इंजिनसह येत आहे, किंमत आणि फीचर्स पहा | New Maruti Suzuki Ertiga Car 2025

कागदाचा कप ool करण्यासाठी व्यवसाय कसे सुरू करावे करा 20250623 121628 0000

New Maruti Suzuki Ertiga Car 2025:मारुती सुझुकी एर्टिगा: कामगिरीपेक्षा उपयुक्ततेचे राज्य असलेल्या देशात, मारुती सुझुकी एर्टिगा ही एक गतिमान कुटुंबाची गाडी आहे ज्याकडे भारतीय लोक आकर्षित होतात. तुम्ही कामावर जात असाल, आठवड्याच्या शेवटी सुट्टीसाठी गाडी चालवत असाल किंवा फक्त मुलांसह आणि शॉपिंग बॅगसह शहरात फिरत असाल, एर्टिगा शांतपणे भारतातील डी फॅक्टो एमपीव्ही बनली आहे – … Read more

लाडकी बहीण योजना: जून ₹2000 चा हप्ता या तारखेला जमा होणार, तारीख फिक्स! यादीत नाव पहा | Ladki Bahin Yojana June Insttalment

जून ₹2000 चा हप्ता या तारखेला जमा होणार तारीख फिक्स 20250621 005411 0000

Ladki Bahin Yojana June Insttalment :माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत आहे. सध्या महिलांना जून 2025 च्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जून 2025 चा हप्ता हप्ता किती? महिलांना दरमहा ₹1500 थेट … Read more

जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नी व मुलांच्या लाभ संदर्भात महत्त्वाचे शासन राजपत्र | Old Pension Scheme

कागदाचा कप ool करण्यासाठी व्यवसाय कसे सुरू करावे करा 20250623 070911 0000

Old Pension Scheme:महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक एक-अआणि एक-प्रसिद्ध केलेले नियम व आदेशयतिरिक्त) नियम आदेश भारताचे संविधान. अधिकारांचा पर उन्नान महाराष्ट्राचे राजा महाराष्ट्र नागरी सेवा (नितिवेतन) नियम, १९८२ ला सुधारणा करणारे होगा नियम करीत आहेत १. विध्या महाराष्ट्र नगर) र नियम २०२४ असे माणाने, माराष्ट्र री रोज (निवृत्तिवेतन) नियम, १९८२मा नियम १९६ मोट-निलम … Read more

CIBIL Score: कमी CIBIL Score असलेल्या लोकांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला, बँकांना फटकारले

कागदाचा कप ool करण्यासाठी व्यवसाय कसे सुरू करावे करा 20250622 203935 0000

CIBIL Score:CIBIL स्कोअरवर उच्च न्यायालयाचा निर्णय: खराब CIBIL स्कोअर (cibil score news) असलेल्यांना चांगलेच माहिती आहे की चांगला CIBIL स्कोअर कर्ज मिळविण्यात काय भूमिका बजावतो. CIBIL स्कोअर खराब असल्यास कर्ज देखील नाकारले जाते. आता उच्च न्यायालयाने (HC decision on cicil score) वाईट CIBIL स्कोअर असलेल्यांना मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला … Read more

मोठी बातमी : आजपासून नवीन नियम लागू – नियम तोडल्यास २५,००० रुपयांचा दंड लागू | RTO Motor Vehicle 2025

मोठी बातमी आजपासून नवीन नियम लागू – नियम तोडल्यास २५००० रुपयांचा दंड लागू 20250622 100449 0000

RTO Motor Vehicle 2025 : सध्याच्या आधुनिक युगात जरी वाहतूक व्यवस्था प्रगत झाली असली, तरी रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरते आहे. यामागचं एक मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि वाहतूक शिस्तीचं पालन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 1 मार्च 2025 पासून ‘मोटार वाहन दंड कायदा 2025’ लागू केला आहे. या कायद्यानुसार नियम मोडणाऱ्यांना … Read more

1 जुलै 2025 पासून ‘या’ गाड्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, नवा नियम लागू | Vechical Petrol Diesel New Rule

1 जुलै 2025 पासून ‘या गाड्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही नवा नियम ला 20250622 083447 0000

Vechical Petrol Diesel New Rule:1 जुलै 2025 पासून ‘या’ गाड्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, नवा नियम लागू दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलै 2025 पासून जुन्या गाड्यांना पेट्रोल पंपांवर इंधन देण्यास बंदी घालण्यात येणार आहे. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरणार,१० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांवरून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वित्त विभागाकडून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय GR जारी.State Employees Revised Salary

Add a heading 20250602 202044 0000 1 1

State Employees Revised Salary:वेतन थकबाकी समाप्ती-२०२४ च्या अहवालातील वेतनश्रेण्यांशी संबंधित आणि आनुषिक शिवारशी स्वीकृत करणे. वाचा :- १) वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांकः वेपुर-१२१६/प्र.क्र.५८/सेवा-९, दि. १७ जानेवारी, २०१७ २) वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांक वेपुर-२०१८/प्र.क्र. ४४/सेवा-९, दि. ०१ जानेवारी, २०१९ ३) वित्त विभाग, शासन अधिसूचना, क्रमांकः वेपुर-२०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दि. ३० जानेवारी, २०१९ ४) वित्त विभाग, शासन … Read more