Municipal Elections 2025: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका?; आयोगाने बोलावली आज महत्वाची बैठक
Municipal Elections 2025: राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections 2025) घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली … Read more