मोठी बातमी फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार 20 हजार रुपये बोनस.Farmer Bounce
Farmer Bounce:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये नागपुरातील हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेवेळी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांनी धान शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री केला अशाच शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना,जून महिन्याचा हफ्ता जमा होणार, GR आला ! लाभार्थी … Read more