Home Loan: आरबीआयच्या रेपो रेट कपातीनंतर गृह कर्जाचे व्याज दर किती? 7.10 टक्क्यांपासून व्याज दर सुरु, जाणून घ्या नवे दर
Home Loan: आरबीआयच्या रेपो रेट कपातीनंतर गृह कर्जाचे व्याज दर किती? 7.10 टक्क्यांपासून व्याज दर सुरु, जाणून घ्या नवे दर Home Loan:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 5 डिसेंबरला रेपो रेट जाहीर करण्यात आले होते. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटनं कपात केली आहे. त्यामुळं रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं बँकांनी … Read more