दोन प्लास्टिकच्या बाटल्या आणि एक पंखा कूलरपेक्षा थंड हवा देईल; या महिलेचा स्वस्त देसी जुगाड प्रभावी ठरत आहे! Desi Jugad Cooler Fan
Desi Jugad Cooler Fan:दोन प्लास्टिकच्या बाटल्या आणि एक पंखा कूलरपेक्षा थंड हवा देईल; या महिलेचा स्वस्त उपाय प्रभावी ठरत आहे! पंख्यातून थंड हवा कशी मिळवायची: तुम्हाला कूलरपेक्षा थंड हवा हवी असते, पण एसी किंवा कूलर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बजेट नसते! म्हणून, इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या युक्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या टेबल किंवा पेडेस्टल फॅनला कूलरमध्ये … Read more