तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर,अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय.RBI New Cheque Clearance Rule
RBI New Cheque Clearance Rule:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं धनादेश म्हणजेच चेक तीन तासांमध्ये क्लिअरिंग करण्याच्या नियमाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. आरबीआयच्या चेक क्लिअरिंग सुधारणांमधील फेज 2 चा नियम 3 जानेवारी 2026 पासून लागू होणार होता. त्या नियमानुसार बँकेला चेकचा फोटो मिळाल्यानंतर तीन तासांमध्ये चेक मंजूर करायचा होता किंवा नाकारायचा होता. मात्र, आरबीआयनं एक परिपत्रक जारी … Read more