बदली प्रक्रिया 2025 संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.23.06.2025 | Maharashtra Teacher Transfer Update
Maharashtra Teacher Transfer Update:शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन २०२५ संदर्भ: – १. जिल्हा परिषद, नांदेड पत्र क्र. जिपनां/शिअप्रा/प्रा-०१ ब/३८८६/२०२५, दि.१८.०६.२०२५. २. जिल्हा परिषद, कोल्हापूर पत्र क्र. कोजिप/शिक्षण/प्राथ/वशि-१९/१९५७११३/२०२५. दि.१७.०६.२०२५. ३. राज्यपत्र क्र. न्यायप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४, दि.०७.११.२०२४. महोदय, उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्रास अनुसरून कळविण्यात येते की, या विभागाच्या दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या … Read more