12वी उत्तीर्ण उमेदवारांची महिला व बालविकास विभाग व्दारे भरती सुरू | Anganwadi Recruitment 2025

Anganwadi Recruitment 2025:महिला आणि बालविकास विभागांतर्गत “एकात्मिक बालविकास सेवा योजना” प्रकल्पामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

भरतीचे ठळक मुद्दे

भरती विभाग: एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस

एकूण जागा: 06

शैक्षणिक पात्रता: किमान 12वी उत्तीर्ण (अधिक माहिती जाहिरातीत दिली आहे)

वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी सरकारी नोकरी

नोकरी ठिकाण: अहिल्यानगर (खडकवाडी, वनकुटे)

अर्ज पद्धत: ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 जून 2025

शेवटची तारीख: 25 जून 2025 (कार्यालयीन वेळेत, सुटीचे दिवस वगळून)

कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! जुलैमध्ये महागाई भत्ता (DA) 57% होणार, नवीन आकडेवारी जारी DA Hike Update 2025

टीप

अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज त्या गावातील उमेदवारांकडूनच स्वीकारले जातील जिथे जागा निघाल्या आहेत.

जाहिरात व अर्जाचा नमुना संबंधित ग्रामपंचायतीत उपलब्ध आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय,

भाळवणी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर.

ही भरती मर्यादित पदांसाठी आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटची तारीख येण्यापूर्वी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा किंवा अधिकृत जाहिरात वाचा.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात ग्रंथपाल, वाहनचालक, औषध निर्माता व इतर 1107 पदांची भरती | Department of Medical Education and Research Recruitment 2025

Leave a Comment