भारतीय विमानतळ प्राधिकरणात 197 विविध पदांची भरती !

Airports Authority of India Recruitment:नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार आमच्याकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात आली आहे तरी उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करावे ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

एकूण जागा :197

पदाचे नाव:ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस आणि ITI ॲप्रेंटिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २५ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment