Agriculture Vehicle Transport Scheme 90 टक्के अनुदानावर बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी चारचाकी गाडी मिळणार, फक्त येथे करावे लागणार अर्ज..!
ग्रामीण भागातील शेतकरी बांधव तसेच बेरोजगार युवक व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खास योजना घेऊन आलो आहोत. ज्या बेरोजगारी युवकांना तसेच शेतकरी बांधवांना मालवाहतुकीसाठी चार चाकी गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अगदी महत्त्वाची ठरणार आहे यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि अर्ज कोठे करायचा याची माहिती आम्ही पोस्टमध्ये सविस्तर दिली आहे ती माहिती तुम्ही वाचून अर्ज करू शकता.
Agriculture Vehicle Transport Scheme
नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगार यांना चारचाकी मालवाहतूक करणारे गाडी पुरवणे ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून 20% सेसअंतर्गत मालवाहतूक करणारे वाहन बेरोजगार युवक शेतकरी बांधव यांना पुरविण्यात येणार आहे.
ज्या शेतकरी बांधवांना या वाहन घेण्यासाठी इच्छुक आहे अशा शेतकरी बांधवांनी नाशिक जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांमध्ये आपला अर्ज जमा करण्याची आहन नाशिक जिल्हा परिषदेत अंतर्गत करण्यात आलेले आहे. (Nashik Zilha Parishad) (Agriculture Vehicle Transport Scheme)
सन 2024 25 25 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद नाशिक 20% से अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगार युवकांना माला मालवाहतूक गाडी पुरवणे Agriculture Vehicle Transport Scheme साठी अनुदान देणारी ही योजना घेण्यात येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मार्फत शासन निर्णय व योजनेच्या अटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत आपले अर्ज करावे आणि या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेला आहे याबाबत संपूर्ण परिपत्रक आणि शासन निर्णय नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला मिळेल. या योजनेमध्ये अर्जाजांची संख्या खूप कमी आल्यामुळे अर्ज करण्यास मदत वाढ देण्यात आली आहे पात्र लाभार्थी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. Agriculture Vehicle Transport Scheme
योजनेत अर्ज करण्यासाठी अटी आणि पात्रता Vehicle Scheme Subsidy)
सदर योजनेच्या नियम आणि अटी खालील प्रमाणे असणार आहे त्या सविस्तरपणे जाणून घेऊया.
- नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी चार चाकी मालवाहतूक करणारे वाहन पुरवण्यास अनुदान देण्यात येणार आहे सदर योजनेचा कालावधी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत राहणार असल्यामुळे लाभार्थ्यांना या तारखेच्या अगोदर वाहन खरेदी करून त्याचे बिल दाखवणे अनिवार्य आहे.
- सदर वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे आरसी बुक पावती या सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर अनुदान त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यामध्ये डिबीटीव्दारे जमा करण्यात येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मागासवर्गीय जातीचा म्हणजेच भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध संवर्गाचा असावा. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती भटक्या विमुक्त जाती यास जातींचा समावेश होतो.
- लाभार्थ्यांच्या निवड करणे बाबत लाभार्थ्याच्या गावातील ग्रामसभेचा ठराव जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीने यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबाबतचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक आहे तसेच एका आर्थिक वर्षात एकाच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पात्र राहील.
- या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000/ एक लाख वीस हजार रुपयांच्या आत मध्ये असायला हवे. याबाबत उत्पन्नाचा दाखला त्याला सादर करावा लागणार आहे हा दाखला 31 मार्च 2025 पर्यंत वैध असावा.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार नसावी तसेच त्याबाबतचे त्याला स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती निमशासकीय नोकरीत नाही याबाबतचा ग्रामपंचायत मधील दाखला त्याला द्यावा लागेल.
- लाभार्थ्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे म्हणजे हेवी व्हेईकल लायसन असणे गरजेचे आहे Heavy Vehicle Licence.
- अर्ज केलेल्या व्यक्तीने घेतलेल्या गाडीची क्षमता कमीत कमी 500 CC पेक्षा जास्त असावी. वाहनाची अश्वशक्ती क्षमता किमान ९.८ HP ते ३२.HP/किमान असणे आवश्यक आहे.
- वाहन खरेदी केल्यानंतर अर्जदारांना वाहनाचा फोटो आरसी बुक वाहनाचा विमा वाहनाचा टेस्ट रिपोर्ट तसेच तपासणी अहवाल जोडणे आवश्यक राहील वरील सर्टिफिकेट अर्जदाराला जमा करावी लागणार. म्हणून महत्त्वाचे म्हणजे वर दिलेल्या एचपी म्हणजेच असू शकते आणि स्पेसिफिकेशनचे पेक्षा कमी क्षमतेचे वाहन खरेदी करता येणार नाही.
- वरील स्पेसिफिकेशन नुसार किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे वाहन खरेदी करण्यास परवानगी राहील परंतु त्यासाठी त्याला दोन लाख रुपये इतकेच अनुदान देय राहील तसेच अनुदान व्यतिरिक्त अधिक खर्च बँकेकडून फायनान्स करण्यास त्याला परवानगी राहील. वाहन खरेदी करताना आरटीओ इन्शुरन्स तसेच इतर जो खर्च येईल तो अर्जदाराला स्वतः करावा लागणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान त्याला दिले जाणार नाही या व्यतिरिक्त वाहन नोंदणी झाल्यानंतरच हे अनुदान जमा होते. Agriculture Vehicle Transport Scheme
अर्जदार व्यक्तींनी वाहन खरेदी करून त्याची बिले तसेच वाहनासोबत फोटो काढून त्याचा टेस्ट रिपोर्ट +जीएसटी एसजीएसटीचे देयक + ARAI प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे त्याला लागणार आहेत.
वरील सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर अर्जदाराला अरुणांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल याबाबत त्याला जिल्हा परिषद नाशिक यामध्ये संपर्क साधावा लागणार आहे. व्यक्तीने अर्ज केल्यानंतर त्याला वाहन खरेदी केल्यानंतर त्याला वाहन विकता येणार नाही याबाबतचे त्याला हमीपत्र द्यावे लागणार.
Agriculture Vehicle Transport Scheme अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी..
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- अर्जदार दारिद्र रेषेखाली असेल तर त्याचे प्रमाणपत्र.
- अर्जदार व्यक्तीचा जातीचा दाखला आणि कास्ट व्हॅलेडीटी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- राष्ट्रीयकृत बँकेमधील आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीच्या घरात कोणीही नोकरीला नाही याबाबतचा ग्रामसेवकाचा प्रमाणपत्र.
- ग्रामसभेचा ठराव.
- गाडी खरेदी केल्यानंतर गाडीचे सर्व कागदपत्रे.
- हमीपत्र
- स्वयंघोषणापत्र.
वरील योजना 100% खरी असून यातील सर्व माहिती आम्ही नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत कार्यालयातून घेतलेली आहे याबाबत तुम्हाला जास्त माहिती हवी असल्यास तुमच्या पंचायत समिती कार्यालय किंवा नाशिक जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जाऊन स्वतः भेट देऊन याबाबतचा अर्ज आणि संपूर्ण माहिती तुम्ही मिळव शकता.
नाशिक जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अधिकृत वेबसाईट.
या योजनेची माहिती पाहण्यासाठी नाशिक समाज कल्याण विभागाची वेबसाईट आम्ही उपलब्ध करून दिली आहे ते पाहण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर जा
येथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल आणि काही अडचण असल्यास तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये देखील संपर्क करू शकता.
स्रोत : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, नाशिक Agriculture Vehicle Transport Scheme