कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्यांच्या वेतनाकरीता निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.17.07.2025 State Employees Salary Update

State Employees Salary Update:राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्यांचे वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.17.07.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरणास मंजूरी देण्यात आली आहे .

शिलाई मशीन अनुदान योजना ९०% अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु Zilla Parishad Sewing Machine Scheme

यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदा , माध्यमिक शिक्षण , माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्या , सर्वसाधारण शिक्षण , सैनिकी शाळा व महाविद्यालये , आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम ..

Land measurement : मोठी बातमी आता फक्त 200 रुपयांत शेतजमीन मोजणी होणार

सर्वसाधारण शिक्षण , माध्यमिक शिक्षण , युवक कल्याण कार्यक्रम , क्रिडा व खेळ , महाराष्ट्र राज्य क्रिडा परषद मार्फत नोंदणीकृत क्रिडा संस्था , आदि लेखाशिर्षाखाली निधींचे अनुदान वितरीत करण्यात आले आहेत .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वेतन व इतर देयके अदा करीत असताना , वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे . याशिवाय ज्या लेखाशिर्षाकरीता निधीचे वितरण केले आहेत , त्याच लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर निधी वितरणांच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहीत कालावधीत अदा केले जाणार आहेत .

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment