India Post 5th Merit List 2025:भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी 2025 सालाची पाचवी मेरिट लिस्ट अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना या यादीची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
आता उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन राज्यनिहाय PDF डाउनलोड करू शकतात.
या यादीत निवड झालेल्या उमेदवारांचे नाव, नोंदणी क्रमांक व इतर तपशील दिलेले आहेत. लवकरच कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
तुम्ही PDF मध्ये Ctrl+F वापरून तुमचं नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सहज निकाल पाहू शकता.
महत्त्वाचे
अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा राज्य निवडा.
“Shortlisted Candidates” विभागात जाऊन PDF उघडा.
Ctrl+F वापरून तुमचं नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
PDF सेव्ह करून भविष्यासाठी ठेवू शकता.