VNMKV Parbhani Bharti 2025 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2025 आहे.
एकूण पदसंख्या: 369 जागा
रिक्त पदांचे तपशील:
क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 पहारेकरी 62
2 मजूर 307
शैक्षणिक पात्रता:
पहारेकरी:
किमान 7वी पास
उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा
माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल
मजूर:
किमान 4 थी उत्तीर्ण
संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा (1 ऑगस्ट 2025 रोजी):
सामान्य उमेदवारांसाठी: 18 ते 43 वर्षे
पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी: कमाल वयोमर्यादा 55 वर्षे
परीक्षा शुल्क:
सामान्य प्रवर्ग (Open): ₹1,000/-
मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवार: ₹900/-
पगार श्रेणी:
सर्व पदांसाठी वेतनश्रेणी: ₹15,000/- ते ₹47,600/- पर्यंत
परीक्षा प्रक्रिया:
व्यावसायिक चाचणी: 60 गुण
शारीरिक क्षमता चाचणी: 40 गुण
नोकरी ठिकाण:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पाठवायचा पत्ता:
कुलसचिव कार्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
प्रशासकीय इमारत, परभणी – 431402
(कार्यालयीन वेळेत पाठवावा)
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरु होण्याची तारीख: 2 जुलै 2025
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 1 ऑगस्ट 2025
महत्वाचे दुवे:
अधिकृत संकेतस्थळ: www.vnmkv.ac.in
जाहिरात पाहण्यासाठी: 👉 [येथे क्लिक करा]
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा