SBI Bank Recruitment 2025:SBI बँकेत 50 हजार पगाराची नोकरी, तात्काळ अर्ज करा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी एकूण 2964 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये 2600 नियमित आणि 364 बॅकलॉग जागांचा समावेश आहे.
पदसंख्या: एकूण 2964 जागा
पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1 सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) 2600 नियमित + 364 बॅकलॉग
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र
बँकिंग क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा
21 ते 30 वर्षे (दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीपर्यंत)
राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत:
SC/ST: 5 वर्षे सूट
OBC: 3 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर
फी
सामान्य / OBC / EWS: ₹750/-
SC / ST / PWD: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख (Reopen): 30 जून 2025
ऑनलाईन परीक्षा: जुलै 2025
महत्त्वाच्या लिंक
🔹 शुद्धीपत्रक पाहा
🔹 जाहिरात PDF
🔹 ऑनलाईन अर्ज करा
🔹 अधिकृत वेबसाइट भेट द्या
इच्छुक उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून, पात्रता तपासूनच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी आणि परीक्षेसाठी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करणे गरजेचे आहे.