RRB Technician Bharti 2025 ही भारतातील लाखो तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या विविध RRB विभागांमार्फत ही भरती केली जाणार असून, एकूण 6180 टेक्निशियन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
येथे पहा सविस्तर जाहिरात
पदांची माहिती
एकल-पदसंख्या चे पदाचे नाव
टेक्निशियन ग्रेड-. (सिग्नल):180
टेक्निशियन ग्रेड-III:6000
एकूण पदसंख्या:6180
शैक्षणिक पात्रता
1. टेक्निशियन ग्रेड-. (सिग्नल)
शैक्षणिक पात्रता
1. टेक्निशियन ग्रेड-. (सिग्नल)
डिप्लोमा इन इंजिनीअरिंग
बी.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / संगणक विज्ञान / आयटी)
BE/B.Tech (संबंधित शाखा)
2. टेक्निशियन ग्रेड-III:
10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून ITI
काही पदांसाठी 12वी उत्तीर्ण
सिंगल-ओरिजिन दुधाचे
टीप: नेमकी पात्रता मूळ जाहिरातीत तपासावी.
वयोमर्यादा (1 जुलै 2025 पर्यंत)
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 30 वर्षे
आरक्षित प्रवर्गासाठी (SC/ST/OBC/PWD): शासन नियमानुसार वयात सवलत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईलः
1. CBT (संगणक आधारित चाचणी) संगणक आधारित परीक्षा
2. कागदपत्र पडताळणी
3. वैद्यकीय तपासणी
वेतनश्रेणी
पद:वेतन (पे मॅट्रिक्स)
टेक्निशियन (सिग्नल)
ग्रेड-129,200/- (स्तर10
5)टेक्निशियन ग्रेड-III:₹१९,९००/- (स्तर २) – २००
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Step-by-Step)
अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://www.rrbapply.gov.inhop आता >
स्टेप २:आपल्या RRB क्षेत्राची निवड करा
(उदा. RRB मुंबई, RRB अहमदाबाद, RRB सिकंदराबाद इ.)
स्टेप ३:नवीन नोंदणी करा (New Registration)
महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरू । वेतन: 27,000 ते
50,000 रुपये । लगेच अर्ज करा
नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल
OTP द्वारे खात्री करून घ्या
स्टेप ४:
लॉगिन करा
User ID व Password वापरून लॉगिन करा
स्टेप ५:
अर्ज फॉर्म भरा
वैयक्तिक माहिती
शैक्षणिक माहिती
पत्ता
पद निवड
आरक्षणासंबंधी माहिती (जर लागू असेल)
स्टेप ६:
कागदपत्रे अपलोड करा
पासपोर्ट साईज छायाचित्र
स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे:जात / ईडब्ल्यूएस / दिव्यांग प्रमाणपत्र (जर लागू असेल)
टीप: कागदपत्र JPG/JPEG/PDF फॉरमॅट व ठराविक साईजमध्ये असावीत.
स्टेप ७:फीस भर (अर्ज फी):
प्रवर्ग :शुल्क
सामान्य/ओपन:₹५००/-
SC/ST/महिला/दिव्यांग/इतर आरक्षित:₹२५०/-
पेमेंट पद्धतीः डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड /नेट बँकिंग / UPI
स्टेप ८:
अंतिम सबमिट करा व प्रिंटआउट
अर्ज पूर्ण भरून “Final Submit” करा
अर्ज क्रमांक मिळाल्यावर PDF डाउनलोड करून प्रिंट घ्या
सिंग डिजिस टेरी उत्पादने
CBT परीक्षेचा अभ्यासक्रमः
१. गणित (गणित)
2. सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती (Reasoning)
3. सामान्य विज्ञान (सामान्य विज्ञान)
4. घडामोडीचा सामान्य जनता आणि
महत्त्वाचे मुद्दे
एकाच RRB साठी अर्ज करावा. अन्यथा सर्व अर्ज फेटाळले जाऊ शकतात.
अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.
कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
परीक्षेपूर्वी अभ्यास व तयारी साठी वेळेत सुरुवात करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates):तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख:२८ जून २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख:28 जुलै 2025
RRB टेक्निशियन भरती 2025 ही 10वी, ITI, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेतील नोकरी केवळ सुरक्षित नाही तर भविष्य घडवणारी ठरते. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच तयारी सुरू करा व वेळेत अर्ज भरा
दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा होणार,नव्या नियमांना मंजुरी | CBSE 10th Board Exam New Rules