कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची भरती!KDMC Recruitment 2025

KDMC Recruitment 2025:कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग १५वित्त आयोगा अंतर्गत चिकीत्सालय (Polyclinic) साठी specialist Doctors (तज्ञ वैदयकीय अधिकारी) नेमणूक करणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग १५ व्या वित्त आयोगाला सन ३१ मार्च, २०२६ पर्यतची मंजूरी प्राप्त झालेली असून ८ चिकीत्सालय (Polyclinic) मंजुर झालेली आहेत.

तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे पदनिहाय अर्हता धारण करीत असल्यास सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य विभाग येथे सादर करावेत.

चिकीत्सालय (Polyclinic) अंतर्गत specialist Doctors (तज्ञ वैदयकीय अधिकारी) या पदाना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर पदाना बिंदुनामावली लागु नाही.

१) १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत चिकीत्सालय (Polyclinic) करिता मोबदला तत्वावर तज्ञ वैदयकीय अधिकारी (Specialist Doctors) भरणे-

केंद्रीय सूचना-

१. जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रातून प्रसिध्द केली जाईल (अर्ज प्रत्यक्ष पध्दतीने दयावेत)

२. सोबतच्या नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज आणि खालील कागदपत्रांसह उमेदवाराने थेट मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे,

३. प्रत्येक पदासाठी स्वंतत्र अर्ज करणे आवश्यक आहे

४. उपरोक्त पदाकरीता Walk in Interview घेण्यात येतील,

५. १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत 8 आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील,

६. शैक्षणिक कागदपत्रे सर्व पदांकरीता उमेदवारांनी अर्ज सादर करताना

a) प्रथम विहीत नमुन्यातील अर्ज

b) १० वी गुणपत्रक आणि सनद

८) शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट

d) MS-CIT प्रमाणपत्र

c) अनुभव प्रमाणपत्रः

1) रहिवासी प्रमाणपत्र

2) जात प्रमाणपत्र

h) वैधता प्रमाणपत्र

1) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

1) पासपोर्ट साईज २ फोटो

k) फोटो आयडी मतदान ओळखपत्र/आधारकार्ड। धारकार्ड / पॅन कार्ड इत्यादी

1) जन्म तारखेचा दाखला

m) मुलाखतीच्या अनुषगांने इतर कागदपत्र यांच्या मुळ व सत्यप्रत साक्षांकित प्रती कोणत्याही सबबोवर मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

तसेच मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे/ चुकीचे आढळल्यास संबधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल.

७. अर्ज दाखल करण्यास / मुलाखतीस उपस्थित राहिल्याबदद्ल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्रवासभाडे अथवा भत्ता देय राहणार नाही.

८. चिकीत्सालय (Polyclinic) अंतर्गत specialist Doctors (तज्ञ वैदयकीय अधिकारी) पदाकरीता दिलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील,

९. तज्ञ वैदयकीय अधिकारी यांची वयोमर्यादा 70 वर्षा पर्यंत एवढी असून वय वर्ष 60 वरील सर्व तज्ञ डॉक्टर्सनी Medical Fitness Certificate सिव्हिल सर्जन मार्फत सादर करावयाचे आहे.

१०. तज्ञ डॉक्टर्सची जबाबदारी खालीलप्रमाणे राहील.

a) निश्चित वेळापत्रकानुसार OPD मध्ये उपस्थित रहावे.

b) OPD वेळ निश्चित तारखेला ४ तासांसाठी असेल.

c) तपासलेल्या सर्व प्रकरणांचे रेकॉर्ड तज्ञांनी ठेवले पाहिजे आणि एचडब्ल्यूसीच्या वैदयकीय अधिकारी यांच्या कडे सादर केले पाहिजे.

4) एचडब्ल्यूसी कडील उपलब्ध औषधांमधून औषधे लिहून दयावीत आणि खाजगी मेडिकल स्टोअरमधून औषधे लिहून दिली जाऊ नयेत.

e) OPD UPHC/UCHC कडून आवश्यक तपासणीचा सल्ला दयावा.

1) रूग्णांचे समुपदेशन आणि पाठपुरावा करावा लागेल.

g) रूग्णांना आवश्यकतेनुसार सरकारी सुविधांकडे किंवा MJPJAY/MPJAY पॅनेल केलेल्या सुविधांकडे पाठवावे.

h) रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टर पॉलीक्लिनिक OPD साठी ठरलेल्या तारखेला आणि वेळेस उपलब्ध असणे आवश्यक आहे. 1)तज्ञांनी रूग्णांना त्याच्या खाजगी रुग्णालयात बोलावू नये.

११. सदरहू पदे NUHM प्रकल्पाअंतर्गत Visit and incentive based असल्यामुळे त्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेशी कुठलाही संबंध राहणार नाही तसेच निवड उमेदवारास कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर हक्क सांगणे व कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.

१२. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार सक्षम समितीने राखवून ठेवला आहे.

१३. १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत भरण्यात येणा-या पदभरती करीता केवळ शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव ग्राहय धरण्यात येईल.

१४. चिकीत्सालय (Polyclinic) अंतर्गत specialist Doctors (तज्ञ वैदयकीय अधिकारी) या पदाना शासनाच्या

१५. पदविका नुसार मेरीट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल

१६. निवड झालेल्या उमेदवारांना NUHM च्या मार्गदर्शक सुचनानुसार नियुक्ती आदेश देण्यात येतील. तसेच NUHM चे सर्व नियम नियुक्त झालेल्या उमेदवारांना लागू राहतील.

१७. सदर जाहिरातीतील रिक्त पदे पूर्ण भरेपर्यंत दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या व तिस-या गुरूवारी (सुटटीचे दिवस वगळून) आयुक्त कडोमपा यांचे दालनात बेट मुलाखती घेण्यात येतील.

१८. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक २४/४/२०२५ वेळ ९ ते १०-७० सदर जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि www.kdmc.gov या संकेतस्थळावर उपलब्ध असून, सदरहू भरती प्रक्रिये संदभांत अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या व तिस-या गुरूवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment