New School Holiday List Announcement 2026:सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची सुधारित यादी जाहीर झाली आहे यानुसार शाळांना तब्बल 81 दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
25 सार्वजनिक सुट्ट्या : सन 2026 या कॅलेंडर वर्षांमध्ये एकुण 25 सार्वजनिक सुट्ट्या आहेत . सदर सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी शाळांना देखिल सुट्टी मिळणार आहेत .
333 रुपयांची भन्नाट गुंतवणूक योजना, शंभर टक्के 1700000 रुपये मिळणार! Post Office Scheme
उन्हाळी सुट्टी : शाळांना उन्हाळी सुट्टी दिनांक 02.05.2026 ते दि.15.06.2026 पर्यंत अशा एकुण 38 दिवस उन्हाळी सुट्टी मिळणार आहे . यांमध्ये दिनांक 03 , 10 , 17 , 24 , 31 मे व दि.07 व 14 जुन रविवारचे दिवस वगळण्यात आले आहेत .
दिवाळी सुट्टी : दिनांक 02.11.2026 ते दिनांक 22.11.2026 अशा एकुण 18 दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे . यांमध्ये दिनांक 08 , 15 व 22 नोव्हेंबर रविवारचे दिवस वगळण्यात आले आहेत .
वरीलप्रमाणे सार्वजनिक सुट्टी 25 दिवस , उन्हाळी सुट्टी 38 दिवस व दिवाळी सुट्टी 18 दिवस असे एकुण 81 दिवस शाळांना सुट्टी असणार आहे.
