8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दरम्यान, पगार कितीने वाढणार हे जाणून घ्या.
आठवा वेतन आयोग १ जानेवारीपासून होणार लागू
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
शिपाई ते आयएएस अधिकाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?
सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग सुरु होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.
मोठी बातमी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणेबाबत GR निर्गमित ! शासन निर्णय लगेच पहा Contractual employees permanent GR
मात्र, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आठव्या वेतन आयोगाचा थेट फायदा १.१९ कोटींपेक्षा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधाकांना होणार आहे.
आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)
आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. फिटमेंट फॅक्टर किती ठरतो यावर सर्व अवलंबून आहे.
जर फिटमेंट फॅक्टर २.१५ असेल तर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये कितीने वाढणार होणार ते जाणून घ्या. लेव्हल १ ते १८ पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार हे वाचा.
पगार कितीने वाढणार?
लेव्हल १ – बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ३८,७०० होईल.
लेव्हल २- बेसिक पे १९,९०० रुपयांवरुन ४२,७८५ रुपये होईल.
लेव्हल ३- २१,७०० वरुन पगार ४६,६५५ रुपये पगार होईल.
लेव्हल ४- बेसिक सॅलरी २५,५०० वरुन ५४,८२५ रुपये होईल.
लेव्हल ५- कर्मचाऱ्यांचा मूळ पगार २९२०० वरुन ६२,७८० रुपये होईल.
लेव्हल ६- कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ३५,४०० रुपयांवरुन ७६,११० रुपये होईल.
लेव्हर ७- ४४,९०० रुपयांवरुन ९६,५३५ रुपये मूळ पगार होईल.
लेव्हल ८- बेसिक सॅलरी ४७,६०० रुपयांवरुन पगार १,०२,३४० रुपये होईल.
लेव्हल ९- बेसिक सॅलरी ५३,१०० रुपयांवरुन पगार १,१४,१६५ रुपये होईल.
लेव्हल १०- बेसिक सॅलरी ५६,१०० रुपयांवरुन पगार १२०,६१५ रुपये होईल.
लेव्हल ११- बेसिक सॅलरी ६७,७०० रुपयांवरुन पगार १६९,४२० रुपये होईल.
लेव्हल १२- बेसिक सॅलरी ७८८०० रुपयांवरुन पगार १६९,४२० रुपये होईल.
लेव्हल १३- बेसिक सॅलरी १,१८,५०० रुपयांवरुन पगार २,५४,७७५ रुपये होईल.
लेव्हल १४- बेसिक सॅलरी १,४४,२०० रुपयांवरुन पगार ३१०,०३० रुपये होईल.
लेव्हल १५- बेसिक सॅलरी १,८२,२०० रुपयांवरुन पगार ३,९१,७३० रुपये होईल.
लेव्हल १६- बेसिक सॅलरी २०५,४०० रुपयांवरुन पगार ४,४१,६१० रुपये होईल.
लेव्हल १७- बेसिक सॅलरी २,२५,००० रुपयांवरुन पगार ४,८३,७५० रुपये होईल.
लेव्हल १८- बेसिक सॅलरी २,५०,००० रुपयांवरुन पगार ५,३७,५०० रुपये होईल.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा