मोठी बातमी 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर! पहा संपूर्ण यादी पहा. Government Holiday List Announcement 2026

Government Holiday List Announcement 2026: कर्मचाऱ्यांसाठी वर्ष 2026 मध्ये 50 सरकारी सुट्ट्या (Government Holidays) मिळणार आहेत. यात 31 Public Holidays आणि 19 ऐच्छिक सुट्ट्या (Optional Holidays) समाविष्ट आहेत.

कार्मिक आणि सामान्य प्रशासन विभागाने हे सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी केले आहे. कमी झालेल्या सुट्ट्या काही महत्त्वाचे सण, शनिवार किंवा रविवारच्या दिवशी आल्यामुळे सुट्ट्यांच्या कॅलेंडरमधील 9 सुट्ट्या कमी झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना 19 ऐच्छिक सुट्ट्यांपैकी फक्त 2 सुट्ट्या निवडण्याचा अधिकार आहे.

या’ योजनेतून 100 टक्के अनुदानावर चार एकर जमीन मिळतेय, वाचा योजनेची संपूर्ण माहिती.Land Agriculture Scheme

सुट्ट्यांचे कॅलेंडर कार्मिक आणि सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 19 ऐच्छिक सुट्ट्यांपैकी फक्त 2 सुट्ट्या ते त्यांच्या आवडीनुसार घेऊ शकतात. 2026 च्या कॅलेंडरमध्ये असे 12 आठवडे आहेत, ज्यात कर्मचाऱ्यांना 3-3 सुट्ट्या मिळतील. सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त, जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर वर्षातून 2 सार्वजनिक सुट्ट्या घोषित करू शकतात.

तुमच्या मूळ पगारानुसार पाहा – 8व्या वेतन आयोगानंतर किती होईल तुमचा नवा पगार! 8th Pay Commission Pay Scale

2026 मधील महत्त्वाच्या सुट्ट्यांचा तपशील

जानेवारी: मकर संक्रांती (14), बसंत पंचमी (23), प्रजासत्ताक दिन (26)मार्च: होळी (3), ईद उल फितर (21), रामनवमी (26), महावीर जयंती (31)एप्रिल: गुड फ्रायडे (3), आंबेडकर जयंती/वैशाखी (14)मे: बुद्ध पौर्णिमा (1), बकरीद (27)जून: मुहर्रम (26)ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन (15), ईद ए मिलाद उन नबी (26), रक्षाबंधन (28)सप्टेंबर: जन्माष्टमी (4), गणेश चतुर्थी (14)ऑक्टोबर: गांधी जयंती (2), दसरा (20)नोव्हेंबर: दिवाळी (8), गोवर्धन पूजा (9), भाईदूज (11), छठ पूजा (15), गुरु नानक जयंती (24)डिसेंबर: ख्रिसमस (25)

जिल्हाधिकारी स्तरावर 2 स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या घोषित केल्या जाऊ शकतात. त्याचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment