Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात बदल, पाहा तुमच्या शहरांतील आजचे दर

Petrol Diesel Price Today:पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत.

इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता.

शेत रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, कोणते फायदे मिळणार? Farmer’ Land Road New Rule 2025

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi)

IMG 20251102 003015 IMG 20251102 003032

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात! Maharashtra Local Body Elections update 2025

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment