नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या, संभाव्य वेतनश्रेणी ! 8th Pay Commission Scale

8th Pay Commission Scale:आठवा वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे संभाव्य वेतनश्रेण्या कशा असतील याबाबत संभाव्य वेतनश्रेणी तक्ता खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेला आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागू केला जाणार आहे . यांमध्ये केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार किमान 02.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर किमान 02.00 पट फिटमेंट फॅक्टर नुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे पे लेव्हर नुसार आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी तक्ता खालील तक्ता प्रमाणे पाहू शकता.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

IMG 20250630 124733

पे – लेव्हल 11 ते 15 करीता संभाव्य वेतनश्रेणी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता.

आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत ? चेका करा व आपण घेतले तुमच्या नावावर किती SIM कार्ड ? चेक करा आणि खोटे नंबर बंद करा | Sanchar Saathi App Check SIM Card

IMG 20250630 124801

Leave a Comment