Highway Toll Tax Free आता भरावा लागणार नाही टोल टॅक्स, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पहा कोणाला होणार फायदा..!
Highway Toll Tax Free आज दिनांक 17 नोव्हेंबर रविवार, नमस्कार मंडळी आज आपण केंद्र शासनाने नागरिकांना पथकरापासून मुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत सविस्तर अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. देशभरामध्ये सध्या जी एन एस एस प्रणाली लागू करण्यात येणार आहे ही प्रणाली सध्या पायलट प्रोजेक्ट आहे कर्नाटक आणि हरियाणा राज्यांमध्ये ही प्रणाली सध्या लागू … Read more