Magel Tyala Solar Pump Payment सौर पंपाचे पेमेंट करावे की नाही, मेसेज तर आला ! वाचा सविस्तर माहिती..
Magel Tyala Solar Pump: महावितरण कडून शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप दिला जात आहे. अशातच ज्या शेतकरी बांधवांनी सौर पंपासाठी अर्ज केला होता अशा शेतकरी बांधवांना आता पेमेंटचा ऑप्शन आला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना याचे संदेश म्हणजे एसएमएस देखील आले आहेत अशा शेतकरी बांधवांच्या मनात आता एक प्रश्न आला आहे की सौर पंपाचे पेमेंट करावे की … Read more