Cotton Rate Today कापसाचे भाव वाढणार की कमी होणार ? काय आहे बाजाराची स्थिती..?
Cotton Rate Today संभाजीनगर:- दिनांक 22 नोव्हेंबर 2024. कापसाचे भाव वाढतील का 2024? महाराष्ट्रात कापूस दर किती आहे? लाईव्ह कापूस भाव. यावर्षी निसर्गात साथ शेतकऱ्याचे पीक जोमात आलं. कापसाचे पीक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे मुख्य पीक असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. कापसाचं मुख्य पीक शेतकरी बांधवांच्या आर्थिक संसाराचा कणा आहे परंतु यावर्षी निसर्गाने … Read more